Wether Update | राज्यात वादळी पावसाचा इशारा | Sakal Media
2022-09-11
258
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रापासून महाराष्ट्र, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, सीमांध्र ते उपसागरातील कमी दाब प्रणालीपर्यंत हा पट्टा सक्रिय आहे.